COVID-gyan

हे संकेतस्थळ, कोविड -19 च्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून संसाधनांचा संग्रह एकत्रित करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. ही संसाधने, भारतातील सार्वजनिक समर्थित संशोधन संस्था आणि संबंधित कार्यक्रमांद्वारे तयार केली गेली आहेत. येथे सादर केलेली सामग्री ही, हा रोग व त्याचा संसर्ग यांसंबंधी सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम वैज्ञानिक आकलनावर आधारलेली आहे.

दैनिक ज्ञान

दैनिक विज्ञान

 

सचित्र माहिती

 

लेख येथे वाचा

 

व्हिडिओ / वेबिनार

 

ऑडिओ / पॉडकास्ट