कोविड -19: लस निर्मिती आणि उपचार पद्धती
- [field_author]
जगात आतापर्यंत पंच्चाहत्तर लाखापेक्षा अधिक लोक कोविड -19 चा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली असली, तरी आपल्याकडे अद्याप या संभाव्य प्राणघातक रोगासाठी खात्रीलायक उपचार किंवा लसी उपलब्ध नाहीत. या लेखात इंदौरच्या सेज विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायलॉजिकल सायन्सेस विभागातील प्राध्यापक दीपक कुमार सिन्हा यांनी कोविड-19 रोगावरील उपचारांकरिता जगातील संशोधक कोणती धोरणे आणि लसी वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत, यांसंबंधी चर्चा केली आहे.