- MyGov भारत सरकारचे कोविड - 19 रोगासंबंधी डेटा, माहिती आणि सूचना देणारे अधिकृत संकेतस्थळ
- "आरोग्य आणि कुटु्ंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार)" - भारत सरकारकडून कोविड-19 रोगासंबंधी डेटा आणि मार्गदर्शनाकरिता
- इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) किंवा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)
- WHO - जगातील कोविड-19 च्या परिस्थिती अहवाल आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शनाकरिता
- सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शन (US CDC)
अस्वीकृती: हे स्रोत अशासकीय असून आम्हाला विश्वसनीय आढळले आहे आहेत. मात्र त्यांना आम्ही अधिकृत मानत नाही
- COVIDINDIA – कोविडइंडिया – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि त्रयस्थ पक्षाकडून कोविड-19 रोगासंबंधी नियमितपणे अद्ययावत केलेल्या आणि नीट, सहज वापरता येण्याजोग्या माहितीकरिता
- जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ॲन्ड रिसोर्स सेंटर (कोरोनाव्हायरस रिसोर्स सेंटर) – कोविड-19 रोगासंबंधी विविध स्वरूपातील वैज्ञानिक आणि दैनंदिन माहितीकरिता
- इंडियन सायंटिस्ट रिस्पाँस टू कोविड-19: कोविड-19 रोगासंबंधी भारतातील वैज्ञानिकांकडून केले जाणारे विज्ञानप्रसाराचे प्रयत्न